October 6, 2026

अरविंद केजरीवाल यांना सूडबुद्धीने अटक

0

ईडीचा गैरवापर करून अरविंद केजरीवाल यांना सूडबुद्धीने अटक करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिकच्या मेहेर सिग्नल येथे जोरदार जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळेस सुमारे 20 ते 25 मिनिटं आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेहेर सिग्नल परिसरात रस्ता रोको करत ठिय्या आंदोलन केलं यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती यावेळेस आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध नोंदवला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो देखील जाळण्यात आला त्याचप्रमाणे मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळेस वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात परिश्रम घ्यावे लागले यानंतर पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेऊन सरकार वाडा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *