August 6, 2026

घाटात चारशे कोटींची लूट,कर्नाटक पोलीस नाशिक मध्ये दाखल 

0

घाटात चारशे कोटींची लूट,कर्नाटक पोलीस नाशिक मध्ये दाखलnnनाशिक-घोटी – चोरला घाटात झालेल्या कथीत 400 कोटी लूट प्रकरणाच्या चौकशीसाठी,कर्नाटकाचांचे चार कॉन्स्टेबल आणि एक अधिकारी नाशिक मध्ये पोहोचले आहेत. या प्रकरणातील फिर्यादी संदीप पाटील यांच्या कडून याप्रकरणी चौकशी केली जात आहे. मात्र याच वेळी नाशिकचे काही पोलीस अधिकारी हे कर्नाटक पोलिसांना मॅनेज करण्याचे प्रयत्न करीत असल्याचा संशय संदीप पाटील यांनी व्यक्त केला आहे.nnदरम्यान मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर सावला याचा उजवा हात,विराट गांधी सुद्धा नाशिकला पोहोचल्याचे कळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *