HomeCrimeदोन कोटी 76 लाखांची फसवणुक केल्या प्रकरणी पाटीलला देवळाली कॅम्प पोलिसांनी केली...

दोन कोटी 76 लाखांची फसवणुक केल्या प्रकरणी पाटीलला देवळाली कॅम्प पोलिसांनी केली अटक

दोन कोटी 76 लाखांची फसवणुक
नाशिक : फिर्यादी अनिल अशोक आव्हाड (वय 34 रा. रा. बंगला नं.17 हेलेन्टाइन सोसायटी निकी सागर हॉटेल समोर लँम्प रोड देवळाली) यांची संशयित आरोपी
सुशिल बालचंद्र पाटील, (वय 35, मधुबन कॉलनी गणपती मंदीर जवळ मखमलाबाद नाका नाशिक) यांने फिर्यादी यांचे नातेवाईक यांना नोकरी लावून देण्याचे अमिश दाखवत 01-01-2018 रोजी ते दि. 05-04-2023 रोजी बंगला नं.17 लेलेन्टाइन सोसायटी निकी सागर डॉटेल समोर लॅमरोड ज
देवळाली कॅम्प नाशिक येथे
वेळोवेळी 2 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम स्विकारून
फसवणुक केली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक पठाण करत आहेत

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!