HomeUncategorizedमहामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लवकरात बसविण्यात यावा

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लवकरात बसविण्यात यावा

नाशिकरोड जयभवानी रोड,भालेराव मळा या ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लवकरात बसविण्यात यावा तसेच नाशिक रोड येथील धान्य पुरवठा कार्यालय नाशिक रोड या ठिकाणीच असावे ते कुठेही इतरत्र स्थलांतरित करू नये या दोन मागण्यांसाठी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे साहेब यांना निवेदन देऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मागणी केली आहे,

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!