शुक्रवारी (दि १६) सायंकाळी ६.३० नाशिक पोलीस आयुक्त पदाचा पदभार तत्कालीन आयुक्त व विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावती या ठिकाणी बदलीली झालेले जयंत नाईकनवरे यांच्या कडून स्वीकारला.
राज्य शासनाने नुकतेच
बदल्यांचे आदेश काढले. यात नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे हे याआधी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त होते. एप्रिल महिन्यात आयपीएस कृष्ण प्रकाश यांच्या जागी अंकुश शिंदे यांची वर्णी लागली होती. पिंपरीचिंवड येथे आठ महिने कारभार पाहिला. २०१६-१७ मध्ये अंकुश शिंदे हे नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक होते. येथूनच त्यांची पोलिस उप महानिरीक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली होती. आता नाशिकची धुरा त्यांच्या कडे आली आहे.
अंकुश शिंदे यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नव्याने नियुक्ती झाली.
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!