October 6, 2026

भगूर येथे महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक

0

शिवशक्ती मित्र मंडळ यांच्या वतीने आज पहाटे ६ वाजता भगूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या मूर्तीचा दुग्धभिषेक कार्यक्रम संपन्न झालाnयावेळी संतोष मोजाड, युवराज नलावडे, संकेत देशमुख यांच्या हस्ते सहपत्नीक अभिषेक कार्यक्रम संपन्न झाला.nमंत्रोच्चार सौरभ कुलकर्णी व आकाश नेहेरे यांनी केलेnयावेळी मनोज कुवर, काकासाहेब देशमुख, स्वरूप जगताप, सुनिल जोरे, योगेश बुरके, भूषण कापसे, दिपक गायकवाड, प्रशांत लोया, संभाजी देशमुख, मंगेश मरकड, सोनु देशमुख आदी भगुरकर नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *