ध्वनी प्रदूषण करणारे १११ सायलेन्सर पोलिसांनी रोडरोलर खाली चिरडले
nnनाशिक ( प्रतिनिधी) नाशिक शहरात मॉडीफाय सायलेन्सर लावून करणे प्रकशन आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण होऊन सर्वसामान्य जनतेस त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने अखेर पोलिसांनी विशेष उपक्रम राबवून केवळ आठ दिवसात १११ मॉडीफाय केलेले सायलेन्सर जप्त करून ते रोडरोलर खाली चिरडले.एक वेळा कंपनीच्या दुचाकी वाहनांचे मूळ सायलेन्सर बदलून ते मॉडीफाय करीत करण कर कसा आवाज होईल असे तयार करून शहरात मनमानी करत फिरणाऱ्या असंख्य दुचाकी स्वारांच्या या सततच्या क्या करना कर कश्या आवाज करीत फिरण्याला कंटाळलेल्या असंख्य नागरिकांनी संबंधित पोलिसांना तक्रारी करून यावर कारवाईची मागणी केली.या प्रकाराची पोलिसांनी तातडीने व गंभीर दखल घेत १४ ते २१ मार्च आठ दिवसाच्या कालावधीत परीमंडळ १ कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्या आधारे शहर परिसरातील दुचाकींची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली. वnकर्ण कर्कश आवाज करणारी वाहने जप्त केली.आडगाव पोलीस स्टेशन पोलीस ठाण्यात ८, पंचवटी पोलीस ठाणे ११, भद्रकाली पोलीस ठाणे १५, गंगापूर पोलीस ठाणे २५, म्हसरूळ पोलीस ठाणे १४, सरकारवाडा पोलीस ठाणे ११ तर मुंबई नाका पोलीस ठाण्यात २७ याप्रमाणे १११ दुचाकी वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करीत त्रस्त नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत सदर जप्त केलेले १११ मॉडीफाय सायलेन्सर जप्त करण्यात आले.जप्त केलेले १११ सायलेन्सर पुन्हा वापरणार येऊ नये याकरिता काल (दि.२२) दुपारच्या सुमारास परिमंडळ एक कार्यालयासमोरील मैदानात रोड रोलर फिरवून ते नाश करण्यात आले.दरम्यान नाशकात असे करण्याकरता आवाज करून दुचाकी फिरवणारा विरुद्ध यापुढेही अश्याच पद्धतीने कारवाई केली जाणार असून संबंधित दुचाकी धारकांनी हे करण्याकरता आवाज करणारे सायलेन्सर त्वरित बदलून घ्यावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिला आहे.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ही मोहीम राबवण्यात आली. मी केलेला या कारवाईची नाशिककरांनी दखल घेतली असून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
