Homeधार्मिकत्र्यंबकेश्वर मंदिर दिनांक ५ जानेवारी २०२३ ते १२ जानेवारी२०२३ पर्यंत राहणार...

त्र्यंबकेश्वर मंदिर दिनांक ५ जानेवारी २०२३ ते १२ जानेवारी२०२३ पर्यंत राहणार बंद

बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिर अतिप्राचीन श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी व मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी दि. ५ जानेवारी २०२३ ते १२ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही.
सदरचे संवर्धन काम भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे.
तरी सर्व भाविकांनी हितचिंतकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे अहवाहन श्री त्रिंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे मा. चेअरमन सो., व मा. विश्वस्त मंडळाने केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!