फोटोत दिसणाऱ्या हि व्यक्ती प्रमिला नाना पवार अंदाजे वय 85 सध्याचा पत्ता नाशिक मधील कोणतेही फुटपाथ मूळ पत्ता इंदिरानगर नाशिक ह्या आजीबाई भिकारी नाहीत मनोरुग्ण नाहीत . याची प्रथमता तुम्ही खात्री करून घ्या कारण याची खात्री आमच्या प्रतिनिधीने ही खात्री केले आहे. 27 एप्रिल 2018 या दिवशी सर्व प्रसार माध्यमांनी या आजीबाईंची बातमी दाखवली आहे आपण बघितले आहे मात्र याच आजी आज अडचणीत आहेत त्यांच्या सुनेने त्यांना घर सोडण्यास प्रवृत्त केला आहे कारण आज या जगात त्यांचा मुलगा नाही. आजींच्या मुलाचं नाव आहे सतीश नाना पवार सतीश हा कष्ट मध्ये ऑफिसर होता मात्र याचा घातपात झाल्याचा आरोप आजीबाईंनी केला आहे. या आजीबाईंचं नाव प्रमिला नाना पवार राहणार इंदिरानगर त्यांच्या तोंडूनच त्यांचा पत्ता ऐका. आजीबाईंच्या सुनेने म्हणजेच सीमा सतीश पवार हिने नवऱ्याचा घातपात केला असा आरोप आजीबाईंनी प्रसारमाध्यमांशी केला आहे. आजींच्या मुलाची प्रॉपर्टी किमान दोन कोटीच्या आसपास आहे. ही प्रॉपर्टी हडप करण्यासाठी त्यांच्या सुनेने आजीबाई सोबत चरित्र रचून त्यांना घरातून हाकलून दिला आहे. आज आजी सीबीएसच्या परिसरात भिकार्यासारखी अवस्था झाली असून भिक मागून कुठेही झोपून आपला उदार निर्वाह करीत आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील व इंदिरानगरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या सुनेशी संगणमत करून आजींना बायको म्हणून घोषित केला आहे मात्र आजीबाई सायको नाहीत त्यांच्याकडे त्यांच्या झोळीत कागदपत्र आहेत आणि ती खरी आहेत प्रसारमाध्यमांशी बोलताना आजी संपूर्ण लक्ष देऊन बोलतात पत्रकारांना बरोबर उत्तर देतात मग अशी व्यक्ती सायको कशी काय असू शकते. आजींना त्यांच्या पंधरा वर्षाच्या नातं सोबत बोलायचं आहेत आजी मी त्याचं अपील केला आहे. अशा बे सहारा लोकांना सहारा देण्याचा काम लोकशास्त्र न्यूज कायमच करेल मात्र या आजीबाईंना सहारा त्यांच्या सुनेने द्यायला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन त्या सुनेवर कारवाई करायला हवी तेवढीच माफक इच्छा आहे पुढील वृत्तांत लवकरच .
सुनेने घराबाहेर काढले म्हणून फुटपाथ वर भिक मागून उदार निर्वाह करते
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!