August 9, 2026

Main Story

Trending Story

शेटे महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा उत्साहात संपन्न.

 nnप्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प:- शिक्षण मंडळ भगूर संचलित श्री. एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी...

भगूरच्या घटनेनंतर एसीपी बारी यांनी बैठकीत केल्या मौलिक सूचना.

मुस्लीम समाज बांधवांशी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संवाद.nnप्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- इंस्टाग्राम अकाउंटवर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी...

भगूर परिसर ज्येष्ठ नागरिकांनी ब्लॅंकेट द्वारे दिली आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मायेची ऊब.

 nnप्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या तीन शाळांना...

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त अभिवादन

आडगाव - मारूती मंदीर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त अभिवादन व पूजन करताना आडगाव पोलीस स्टेशन...

म्हसरूळ परिसरात आढळला 23 वर्षीय युवतीचा मृतदेह परिसरात खळबळ.

म्हसरूळ येथील रासबिहारी जवळ एका 23 वर्षीय युवतीचा मृतदेह आठवड्यात आला आहे. ही 23 वर्षीय युवती मृत अवस्थेत आढळली असून...