August 9, 2026

Main Story

Trending Story

क्षत्रिय समाज फाउंडेशनकडून राजस्थानच्या बूंदी राजघरान्याचे २६ वे वंशज वंश वर्धन सिंह चौहान याचं नाशकात जल्लोषात स्वागत

नाशिक,दि.२१ जून :-राजस्थान येथील बूंदी राजघरान्याचे २६ वे वंशज वंश वर्धन सिंह चौहान यांचे नाशिक येथे आगमन झाल्यानंतर क्षत्रिय समाज...

बिऱ्हाड मोर्चातील प्रतिनिधींसोबत चर्चा करून आदिवासी आश्रम शाळांतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.१७ जून :- आदिवासी आश्रम शाळांमध्ये काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केल्याने त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत नाशिक ते मुंबई बिऱ्हाड...

वरिष्ठ सहाय्यकावर लासलुस्पद प्रतिबंधक खात्याची कारवाई लाच घेताना रंगेहात अटक.

शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !nnनासिक::- पंचायत समिती येवला येथील शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक आलोसे संजय रामदास...

बौद्ध तरुणाच्या हत्याप्रकरणी न्याय मिळावा पीपल्स रिपब्लिकन पार्टीची मागणी..

 nnसतिश रुपवते नाशिकnnनांदेड, बोंढार हवेली येथील बौद्ध तरुणाच्या हत्याप्रकरणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे निदर्शने आंदोलन!nnनशिक |...

अटट्ल घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारास जेरबंद करून ११ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस गुन्हेशाखा युनिट क्र. १ ची कामगिरी.

nnनाशिक : शहर पोलीस आयुक्तालयात वाढत असलेल्या घरफोडी चोरीचे गुन्ह्याचे अनुषंगाने घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीकोनातुन पोलीस आयुक्त अंकुश...