August 6, 2026

Main Story

Trending Story

धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला आनिसचा विरोध 14 तारखेला कार्यक्रम होऊ देणार नाही.

मध्यप्रदेशातील धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा संतधाम नावाने पंचवटीतील तपोवनात गुरुवारी कार्यक्रम होणार असल्याचा ईमेजसह मेसेज सोशल मीडियातून...

लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीच्या काळापर्यंत आहे : संजय राऊत

लाडकी बहीण योजनेवर टीका करत संजय राऊत म्हणाले की पंधराशे रुपये ही मोठी रक्कम नाही 1400 रुपयाला गॅस सिलेंडर मिळतो.nही...

नाशिक मध्ये भाजप आणि वंचित बहुजन आघाडीला धक्का

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाप्रमुख पवन पवार हे आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वाटेवर असून त्यांनी नुकतीच संजय राऊत यांची भेट...

ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्या. तानसेन नन्नवरे आक्रमक

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे एचएएलसाठी असलेले योगदान पाहता ओझर येथील विमानतळास रिपब्लिकन सेनानी कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांचे नाव दिलेच...

ओझर विमानतळा नामांतर प्रकरणी ननावरे आक्रमक

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर विमानतळाला मिळावे म्हणून तानसेन भाई नन्नावरे आक्रमक झाले असून येत्या विधानसभेत जर ओझर विमानतळाला...

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आरोपी अटकेत

 nnमहाराष्ट्र पोलिसांनी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी तिसऱ्या संशयिताला अटक केली आहे. शनिवारी बांद्रामध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात...