August 7, 2026

Main Story

Trending Story

चार हजारांची लाच घेतांना 3 पोलिस अमलदारांना अटक

 nnजळगाव : बामणोदnn nnपत्याचा क्लब सुरळीत चालू ठेवण्यासाठी पोलिस फौजदारसह दोघां पोलिस अंमलदारांना ४ हजारांची लाच घेतांना ताब्यात घेतले. जळगाव जिल्ह्यातील...

स्वराज्य चांदवड तालुका पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर.*

नाशिक : चांदवडnnनवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शेतकरी कामगार यांच्यासाठी आक्रमकपणे लढा उभा करून स्वराज्याच्या माध्यमातून न्याय देणे हेच आपलं उद्दिष्ट पाहिजे- राज्य...

नाशिकला अधिक विकासाची कामे येण्याची आवश्यकता – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिकातील विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले आहे. तसेच काही अपूर्ण अवस्थेत आहे. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने नाशिकला अधिक विकासाची कामे येण्याची आवश्यकता...

कंपनी व्यवस्थापकांवर हल्ला

 nnनाशिक : शहरnnकंपनीच्या व्यवस्थापकावर धारदार हत्याराने वार केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या कंपनी व्यवस्थापकांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. योगेश मोगरे हे...

नाशिक :  मनपा तर्फे आज शुक्रवारी (दि. २४) पुष्पोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. दोन वर्षानंतर पुष्पोत्सव होत आहे.  तीन दिवसीय पुष्पोत्सवाचे...

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्याबद्दल हक्कभंग कारवाई ची मागणी

 nnनाशिक : जिल्हाnnनांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्याबद्दल थेट विधानभवनात तक्रार...