August 6, 2026

सीबीएस परिसरात एकावर कोयत्याने हल्ला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

0

नाशिकच्या सीबीएस परिसरात कोयता गॅंग सक्रिय झाले आहे. हॉटेल सुरुची च्या पार्किंग मध्ये एका युवा कव्हर कोयत्याने वार करीत हल्लेखोर फरार झाला या हल्ल्यात त्याचा कोयता पार्किंग मध्येच पडला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सुरुची हॉटेल परिसर तसं अवैद्य धंद्याचं माहेर घरच आहे या ठिकाणी सर्रास सराईत आरोपी येतात जुगार लॉटरी खेळत या ठिकाणी त्यांचा टाईमपास होत असतो. संध्याकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी चायनीजच्या व अंडा भुर्जीच्या गाड्या सरसपणे लागतात व गाडीच्या टेबलवरच दारू पिण्याचा कार्यक्रम सुरू असतो मात्र याला कोणताही पोलीस प्रशासन थांबवायला तयार नाही आणि म्हणूनच अशा प्रकारचे हल्ले सर्रासपणे होत असतात. भद्रकाली पोलीस स्टेशन ने गांभीर्य ओळखून लवकरच सदरील अवैध धंद्यांवर कारवाई करून बंद करावेत अन्यथा मोठा अनर्थ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *