August 6, 2026

Day: February 6, 2023

महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे

nशासनमान्य महाविद्यालयांना आवाहनnnनाशिक: नाशिक विभागातील शासनमान्य महाविद्यालयांनी महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झालेले शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत, असे आवाहन समाज कल्याण...

गेट वेल सून प्रशासनाला निवेदन

nविषय महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा 2021 संदर्भात दोन वर्ष उलटूनही रुग्ण हक्कच्या मुद्द्यावर वैद्यकीय आरोग्य प्रशासन उदासीन असून समितीच्या...

ती तर भुताळीण अंनिसने तिच्या घरचा भात ..

सतिश रुपवते / ९९२२६२७८३३nइगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायतच्या हद्दीतील भोरवाडी पाड्यावरील एका महिलेला काही व्यक्तींनी भूताळीण ठरवून , पाड्यावर घडलेल्या घटनांना...

महिलेवर महिनाभर लैंगिक अत्याचार धर्मांतराचा आमेश दाखवून केला लैंगिक अत्याचार

नाशकातील सिन्नर तालुक्यात संताप जनक प्रकार घडला आहे एका महिलेला धर्मांतराचा आम्हीच दाखवून तब्बल महिनाभर त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केला....

तथागत भगवान गौतम बुद्धांची विशाल अस्थीधातू कलश धम्मया यात्रा.

विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणा नंतर अडीच हजार वर्षापासून थायलंड येथे जतन करून ठेवलेला तथागत...