August 7, 2026

जोतिबा फुलेंना पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन

0

नाशिकरोड जेलरोड या ठिकाणी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने पीआरपीच्या प्रदेशच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करून.महापुरुषांच्या घोषणा देऊन जयकार दिला तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शनपर संवाद साधून जोतिबा फुलेंच्या कार्याचा गौरव करून त्यांनी आपल्या संवादातून कार्यकर्त्यांना माहिती दिली,या कार्यक्रमासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे,जेष्ठ साहत्यिक साराभाई वेळुंजकर,भागवत डोळस,नवनाथ कातकाडे,जावेद शेख,मुबिन खान,बिलाल शेख,शारुख खान,शादब शेख,रफिक टकारी,अल्लाउद्दिन अन्सारी,अबिद शेख,शरद सोनवणे,मुरली कोळे,गोविंदा शिंगारे,देविदास पवार,खंडू धोत्रे,विशाल गायधनी,भाऊसाहेब कोळे,बाळासाहेब डांगरे पाटील,सुनीता कर्डक,मीनाताई पगारे,संगीता वाघ, लक्ष्मी गडगडे,अल्का निकम,रोशनी बन्सी,निर्मला सोनवणे,गयाबाई काळे, इंदुबाई शिंगाडे,धोंडाबाई माने,रिटा बारसे, रशिदा अन्सारी,आदी सर्व जाती धर्मातील पुरुष व महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *