August 9, 2026

सिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीस पाच हजारांची लाच घेतांना अटक

0

 nnnnसिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीस पाच हजारांची लाच घेतांना अटकnसिन्नर : तक्रारदार यांनी सिन्नर नगरपालिकेत सादर केलेल्या रो हाऊस बांधकाम परवानगीच्या फाईलला मंजुरी देण्याच्या मोबदल्यात 1 एका रो हाऊस चे 1 हजार – रुपये याप्रमाणे पाच रो हाऊसचे एकूण 5 हजारांची लाचेची मागणी करून ती स्वीकारतांना सिन्नर नगरपरिषद मुख्याधिकारी संजय महादेव केदार (वय 44 वर्ष सिन्नर नगरपरिषद ,सिन्नर, जि. नाशिक ) पथकाने ताब्यात घेतले.nपोलिस निरीक्षक मीरा आदमाने यांच्या पथकातील हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर मोरे , पोलिस शिपाई प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी चालक संतोष गांगुर्डे आधीच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *