2000 च्या चलन नोटा बंद राज ठाकरे प्रतिक्रिया
रिझर्व बँकेने 2000 च्या चलन नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय रिझर्व बँकेने शुक्रवारी अचानक दिला आहे या नोटा बदलून घेण्याकरता नागरिकांना 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे 500 आणि हजार रुपयांच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या आठ नंबर 2016 रोजी केंद्र सरकारने 500 आणि हजारच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या होत्या त्यावेळी नोटा बदलून घेण्यास वेळ दिला होता यावेळी दोन हजार रुपये च्या नोटा बाबतीत मात्र नोटा थेट बंद न करता ही नोट 30 सप्टेंबर पर्यंत चलनात कायम ठेवले आहे .nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली हा दर सोड पण आहे तज्ञांना विचारून अर्जंट झाला असता तर ही वेळ आली नसती प्रसारमाध्य माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे बोलत होते. आता लोकांनी परत बँकेमध्ये पैसे टाकायचे परत तुम्ही नवीन नोटा आणणार असा सरकार चालत का असा प्रयोग असे प्रयोग होतात का असा निशाणा राज ठाकरे यांनी लगावला त्यावेळी जेव्हा नोटा आणल्या होत्या तेव्हा एटीएम मध्ये जात नव्हत्या म्हणजे नोटा एटीएम मध्ये जात आहेत की नाही हे देखील पाहिले नव्हतं नोटबंदी सारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात असे राज ठाकरे म्हणाले त्र्यंबकेश्वर मधील वादात देखील राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे हा तेथील लोकांचा प्रश्न आहे इतर धर्म चा माणूस आपल्या मंदिरात आला तर भ्रष्ट होण्या इतका आपला धर्म कमकुवत आहे का मी देखील अनेक गेलो गडकिल्ल्यावरील दर्गे आठवले पाहिजे चुकीच्या गोष्टींवर प्रहार केला पाहिजे मराठी मुसलमान जिथे राहतात तेथे दंगली होत नाहीत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट मत व्यक्त केला
