October 6, 2026

Month: July 2023

ॲट्रॉसिटी दाखल असलेला संशयित आरोपी धीरज मगर पोलिसांच्या ताब्यात

n शिंदे गट शिवसेनेचा महिला आघाडीच्या पद वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना लक्ष्मी ताठे व शोभा मगर यांच्यात शाब्दिक चकमक झाली...

शिंदे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण…. हा तर निवडणूक जुमला….सी टू.

असंघटित कामगारांसाठी कल्याण महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय....nnनिवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकारने असंघटित कामगारांसाठी कल्याण महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला...

मुंबई हायकोर्टाने धीरज मगर शोभा मगर यांचा जामीन नामंजूर केला आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांचा वाद शोभा मगर यांच्याबरोबर झाला होता महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून अहवाल चिघळला होता...

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात;अपघातात २६ प्रवाश्याचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात;अपघातात २६ प्रवाश्याचा मृत्यnnबुलढाणाnnप्रतिनिधी – समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन बसने पेट घेतल्याने...