August 8, 2026

गणपती चित्रासह आनंद शिधा वाटप : राशन मंत्री छगन भुजबळ

0

राज्य सरकारच्या वतीने नाशिक जिल्ह्यात 26 लाख गोरगरीब नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राशन मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी दिली ते पत्रकारांशी बोलत होते. Bitennhttps://youtu.be/kMOqbsbhpuMnnछगन भुजबळ म्हणाले की गौरी गणपती निमित्त सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यातील 269 राशन दुकानामार्फत साधारण सात लाख 38 हजार शिधा धारकांना हा शिधा संच वाटप कोणास होणार असून त्याचा लाभ 36 लाख लाभार्थ्यांना मिळणार आहे गौरी गणपती सह दिवाळी साठी पात्र शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे नाशिक शहरात 229 दुकानांमार्फत 97 हजार 616 विधान वाटप संचाचे वितरण सुरू असून त्या माध्यमातून साधारण चार लाख लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. आनंदाच्या शिधापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता अधिकारी व राशन दुकानदारांनी घ्यावी असे खडसावून छगन भुजबळ यांनी सांगितले. यावेळी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे भुजबळ दौऱ्या दरम्यान सोबत होते फरांदे म्हणाल्या की शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आनंदाचा उद्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळत असून गणपती अगोदर सर्व नागरिकांना आनंदाच्या शिधा वाटप करण्यात येईल त्यामुळे राज्यातील गोड गरीब जनतेच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळेल. दि हिंद न्यूज सतीश रुपवते नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *