August 9, 2026

सरकार वाडा पोलीस स्टेशन गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी.

0

सरकार वाडा पोलीस स्टेशन गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

n nnनाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपयुक्त किरण कुमार चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार वाडा पोलीस स्टेशन मधील कामगिरी गुन्हे शाखा यांची उल्लेखनीय कामगिरी.nnसरकार वाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेळोवेळी मोटर सायकल चोरी होत होत्या. म्हणून सरकार वाडा पोलीस स्टेशन गुन्हे शाखेने कंबर कसत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्यांना एक अनोळखी इसम आढळून आल्याने त्यांनी त्याला सीतापीने अटक करून त्याची चौकशी केली असता त्याने अजून एका इसमाचे नाव सांगितले तसेच सरकार वाडा पोलीस स्टेशन हद्दीतील पाच मोटरसायकली चोरी केले असल्याची कबुली दिली.nnhttps://youtu.be/WXUAlDzbG5U?si=tUAE0MA1LHm4rsIjnnयावेळी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर पोलीस हवालदार अनिल जाधव ए एस आय उबाळे पोलीस शिपाई शिवाजी शिंदे पोलीस शिपाई गणेश कडाळे पोलीस शिपाई विशाल भदाणे तसेच गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.अधिक तपास पोलीस हवालदार अनिल जाधव करत आहे. दि हिंद न्यूज सतीश रुपवते नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *