कुख्यात डेव्हिड गँगला इगतपुरी पोलिसांचा मोक्का.
इगतपुरी शहरात कुख्यात डेव्हिड गँगचे वर्चस्व होतं. डेव्हिड गॅंग मधील सदस्यांचं इगतपुरी शहरासह आसपासच्या खेड्यांमध्ये गुंडगिरीचा धाक होता. इगतपुरी रेल्वे पोलीस कल्याण रेल्वे पोलीस नाशिक शहरात आयुक्तालय इगतपुरी पोलीस स्टेशन सर अन्य ठिकाणी या गॅंगवर खून दरोडा जबरी चोरी लूटमार गंभीर तुकवत असे विविध गंभीर गुन्हे दाखल होते. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी शहरातील कुख्यात डेव्हिड यांच्या गुंडांवर मोक्या अन्वये कारवाई करण्यात आले आहे. सायमन बॅटरी मॅन्युअल उर्फ छोटा पापा अजय बॅटरी मॅन्युअल उर्फ आज्या राहणार गायकवाड नगर इगतपुरी अजय उर्फ टकल्या राजू पवार राहणार बजरंगवाडी इगतपुरी यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोका 1999 चे कलम 3(1),(11) 3(2)3(4) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या टोळीचा म्होरक्या कवूभाई उर्फ फ्रान्सिस पॅट्रिक मॅनवेल याला देखील मोक्का लावण्यात आला आहे. डेव्हिड यांच्या टोळीने इगतपुरी शहरात दहशत माजवली असून त्यांच्याविरुद्ध कोणीही तक्रार देण्यास तयार नव्हते. हे घ्या इगतपुरी शहरातील व्यापाऱ्यांकडून धमकी देऊन खंडणी गोळा करीत असे. फ्रान्सिस बॅटरी मॅन्युअल याच्यावर 2022 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल होता तो जामीन वर बाहेर होता. कुख्यात डेव्हिड यांच्या पंतर लोकांवर नाशिक ग्रामीण पोलीस सनी कारवाई केली असून त्यांना मोक्का लावण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील भामरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहायक पोलीस निरीक्षक राव खंडे पोलिसाला हवालदार इमरान खान पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कासार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवलदार हेमंत गरुड यांनी वरील कुख्यात डेव्हिड यांच्या गुन्हेगारांवर कारवाई केली.
