August 9, 2026

Day: January 31, 2024

महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघाची मागणी पत्रकारावर हल्ला करणाऱ्या गुंडांना अटक करावी

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या गुंडांना त्वरित अटक करावी.nपत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा.nमहाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघाची मागणी.nमा. पोलीस आयुक्त व...

सातशे रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक

सिन्नरचा भूमी अभिलेख कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात.nसातशे रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई.nnआलोसे सुर्यभान मुरलीधर निंबाळकर, दप्तरबंद, नेम. उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय,...

25 हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात

जापूर तालुका येवला येथील मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात.n25 हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई.nnआलोसे मनोहर अनिल राठोड, मंडळ अधिकारी, राजापुर, ता....

महानगरपालिकेच्या जाहिरात व परवाने विभागाचा घोटाळा`

नाशिक महानगरपालिकेच्या जाहिरात व परवाने विभागातून महापालिका हद्दीतील जागांसाठी जानेवारी २०२२ ला निविदा काढण्यात आली. मात्र याच विभागातील कर्मचाऱ्यांशी आधीच...

२४ तासात चोरीकरणारा आरोपी अटक ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

..... नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई......nnनाशिकरोड पोलीसांनी कारवाई करीत २४ तासाचत सुभाषरोड, नाशिकरोड येथे एका गोडाउन मधुन खताच्या गोण्या चोरी करणाऱ्या...

चोरीस गेलेले १६ लाख रुपयांचे २८ तोळे सोने जप्त नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

नाशिकरोड पोलीसांची कारवाईत सामनगांव येथे वयस्कर महिलेच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करणाऱ्या अटक आरोपीकडून १६ लाख रुपयांचे २८ तोळे...

नाशिकरोड बार असोसिएशन तर्फे धरणे आंदोलन

नाशिकरोड बार असोसिएशन तर्फे धरणे आंदोलन.nराहुरीतील वकील दाम्पत्याच्या हत्येचा निषेध.nऍडव्होकेट प्रोटेक्शन कायदा लागू करण्याची मागणी

देवळाली कॅम्प पोलिसांची पायी गस्त .

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- नागरिकांशी थेट संपर्क वाढावा. नागरिक पोलीस यांच्यात सुसंवाद व्हावा. गुन्हेगारीला आळा बसावा. यासाठी नाशिकचे...