August 6, 2026

डॅा. स्वप्ना पाटकर यांचं संजय राऊत यांच्या विरोधात ईडीला पत्र

0

MUMBAI : डॅा. स्वप्ना पाटकर या गेली २-३ वर्षे राज्याच्या विविध पोलिस प्रशासन आणि तपास अधिकारी यांच्याकडे पाठ पुरावा करत आहेत . उबाठा चे संजय राऊत यांनी त्यांना कशी शिवीगाळ केली ती सर्वांनी पाहिलीये. ⁠मिडियावर राऊत थुंकले देखील. ⁠महिलांची सुरक्षा, मान सन्मान करण्याचे हे नाटक सर्व करत असतात . ⁠उद्धव ठाकरे यांवर काहीच बोलत नाही.  ⁠गावगुंड मवाल्या सारखे ही भाषा वापरतात. ⁠काही लोकं संजय राऊत यांना प्रोटेक्ट करतायेत काय? असा संशय आहे. ⁠एखाद्या महिलेला भिती वाटतीये की त्यांच्यावर बलात्कार होईल त्यांची हत्या होईल. ⁠पाटकर यांनी इडीला पत्र लिहिलय . ⁠महिले सोबत राहणं आमची जबाबदार आहे. ⁠सरकार त्यांच्या पाठिशी आहे. ⁠मुख्यमंत्र्यांसोबत मी या विषयी बोलली आहे. ⁠मुंबई पोलिस कमिशनर यांची मी भेट देखील घेणार आहे. ⁠तथा कथित नेते संजय राऊत यांना का आज पर्यंत कोणी बोलावले नाही . ⁠त्यांना धमकी येणं हे गंभीर आहे . ⁠यांवर आळा बसला पाहिजे. ⁠उद्धव ठाकरे हे राजकारण करतात महिलांच्या अन्याय अत्याचारा संदर्भात. ⁠सिलेक्टिव्हव बोलणे आहे हे, भुमिका घ्यायची तर सर्वच महिलांबाबत घ्यावी . ⁠सिलेक्टिव्हव होवू नका. ⁠तुमची भुमिका समोरची महिला आहे का हे पाहून ठरवायची का? तोंडाला चिकटपट्टी लावलीये.  ⁠संजय राऊत हा जो मुखवटा घेवून फिरतायेत. ⁠बाळासाहेब ठाकरे महिलांना अत्यंत आदराने वागवत होते. ⁠नवीन काय घडलय पाटकर यांच्य बाबत. ⁠जे कोणी आरोपी असेल त्यांना शासन झाले पाहिजे .nn 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *