डॅा. स्वप्ना पाटकर यांचं संजय राऊत यांच्या विरोधात ईडीला पत्र
MUMBAI : डॅा. स्वप्ना पाटकर या गेली २-३ वर्षे राज्याच्या विविध पोलिस प्रशासन आणि तपास अधिकारी यांच्याकडे पाठ पुरावा करत आहेत . उबाठा चे संजय राऊत यांनी त्यांना कशी शिवीगाळ केली ती सर्वांनी पाहिलीये. मिडियावर राऊत थुंकले देखील. महिलांची सुरक्षा, मान सन्मान करण्याचे हे नाटक सर्व करत असतात . उद्धव ठाकरे यांवर काहीच बोलत नाही. गावगुंड मवाल्या सारखे ही भाषा वापरतात. काही लोकं संजय राऊत यांना प्रोटेक्ट करतायेत काय? असा संशय आहे. एखाद्या महिलेला भिती वाटतीये की त्यांच्यावर बलात्कार होईल त्यांची हत्या होईल. पाटकर यांनी इडीला पत्र लिहिलय . महिले सोबत राहणं आमची जबाबदार आहे. सरकार त्यांच्या पाठिशी आहे. मुख्यमंत्र्यांसोबत मी या विषयी बोलली आहे. मुंबई पोलिस कमिशनर यांची मी भेट देखील घेणार आहे. तथा कथित नेते संजय राऊत यांना का आज पर्यंत कोणी बोलावले नाही . त्यांना धमकी येणं हे गंभीर आहे . यांवर आळा बसला पाहिजे. उद्धव ठाकरे हे राजकारण करतात महिलांच्या अन्याय अत्याचारा संदर्भात. सिलेक्टिव्हव बोलणे आहे हे, भुमिका घ्यायची तर सर्वच महिलांबाबत घ्यावी . सिलेक्टिव्हव होवू नका. तुमची भुमिका समोरची महिला आहे का हे पाहून ठरवायची का? तोंडाला चिकटपट्टी लावलीये. संजय राऊत हा जो मुखवटा घेवून फिरतायेत. बाळासाहेब ठाकरे महिलांना अत्यंत आदराने वागवत होते. नवीन काय घडलय पाटकर यांच्य बाबत. जे कोणी आरोपी असेल त्यांना शासन झाले पाहिजे .nn
