नाशिक,दि. 6 मार्च,2023(विमाका वृत्तसेवा):
13 मार्च,2023 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड, नाशिक येथे करण्यात आल्याची माहिती, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.
सदर विभागीय लोकशाही दिन विभागातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थित आयोजित करण्यात येणार आहे.
13 मार्च रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!