July 14, 2026

satishrupvate

वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाचे अर्धवट काम पूर्ण करण्यात आ ढिकले

आमदार राहुल ढिकले यांनी जेलरोड येथील लोककवी वामनदादा कर्डक स्मारकाला भेट दिली. वामनदादा कर्डक स्मारकाचे राहिलेले काम आपण लवकरच पूर्ण...

देवळाली महोत्सवात रंगली चित्रकला स्पर्धा

 nnदेवळाली कॅम्प :-nमागील ११ वर्षांपासून देवळालीत सामाजिक बांधिलकी जोपासत सुरु झालेल्या देवळाली फेस्टिवलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगातील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होत...

प्राथमिक विद्यामंदिर भगुर शाळेत माता पालक मेळावा संपन्न

भगूर, l प्रतिनिधी :- विद्यामंदिर शिक्षण समिती संचलित प्राथमिक विद्यामंदिर भगूर शाळेत माता पालक मेळावा तसेच हळदी कुंकू कार्यक्रम मंगळवार...

आशा व अंगणवाडी सेविकांना मिळणार आयुष्मान भारत कार्डचा लाभ            

भारताच्या अमृत कालमधील या अंतरिम अर्थसंकल्पाने विकसित भारताच्या आकांक्षा आणि संकल्पांची पूर्तता करण्यासाठी भक्कम आधार प्रस्थापित केला आहे. हा अर्थसंकल्प...

विकासकामांच्या माध्यमातून उपलब्ध सेवा-सुविधांचे नागरिकांनी संवर्धन करावे – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. 2 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) :-nनागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा उपलब्ध होण्यासाठी विविध प्रकारची विकास कामे केली जात आहेत....