पोलीस स्टेशनमध्ये .. क्या हुकूम है मेरे आका .
नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये हुकूम कुणाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा की कलेक्टरचा होय आपण बरोबर ऐकला आहे कारण नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये सध्या कलेक्टरची चलती आहे. नाशिक रोड पोलीस स्टेशन रंगरंगोटी करण्यात आले आहे. रंगरंगोटी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाही तर पोलीस आयुक्तांची व्हिजिट आहे म्हणून पोलीस स्टेशन देखने करण्यात आले आहे. देखणे पण सजविण्यासाठी पैशाची जमावाजमा कशी करण्यात आली याची माहिती आपणास नसेल मात्र ही जमवाजमा 20 नोव्हेंबरच्या वायद्यावर करण्यात आले आहे.nnhttps://youtu.be/Q85jGVB7rrInnवीस तारखेचा वादा एकदम पावरफुल आहे. वरिष्ठांनी परवानगी दिली नाही तरी मी पावरफुल परवानगी देतो 100% चालूच होईल. मात्र तत्कालीन नाशिक रोडची वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची द्राक्ष प्रकरणी चौकशी पूर्ण झाली आहे त्यांना डीसीपी दोन ने क्लीन चीट दिली आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षकांनाही पोलीस स्टेशन देणे गरजेचे आहे कारण त्यांच्यावर आता कुठलाही आरोप नाही. वरील नमूद केलेल्या तारखेलाच तत्कालीन पोलीस निरीक्षकांची वर्णी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये लागू शकते. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची चौकशी झाली मात्र कलेक्टरची चौकशी कधी होणार हे गुलदस्त्यातच आहे मात्र सिन्नर हद्दीत राहणाऱ्या एका नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या घरी सोन्याची चोरी झाली असल्याची तक्रार दिली आहे ही तक्रार किती खरी आणि किती खोटी अद्याप पुढे आले नाही मात्र या पोलिसाची चौकशी अद्याप पोलीस आयुक्तांनीही केलेली नाही ती करणे गरजेचे आहे. तर आणि तरच एमडी प्रकरणातले संशयित आरोपी पुढे येतील आणि ड्रग्स सारख्या विळख्यातून नाशिककर बाहेर येतील दि हिंद न्यूज सतीश रूपवते नाशिक.
