आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलतील विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ६ सुवर्णपदक व १० रौप्यपदकांची कमाई..
शहापूर-शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित,(कोकमठाण) येथे परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादाने , समस्त संत परिवाराच्या प्रेरणेतून, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब ,समस्त विश्वस्त मंडळ व स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष माननीय उमेश जाधव साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाने कार्यरत असणाऱ्या आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शहापूर येथील विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा नुकत्याच कुस्ती स्पर्धेत भिवंडी येथे पार पडल्या त्यात ६ सुवर्णपदक १० रौप्यपदक (८ मुले / २ मुली) पटकावली.
सुवर्णपदक विजेता (पैलवान )विद्यार्थी
रोहन कुमार बोत्रे ( स्टेट बोर्ड)
अक्षय शिरसे (स्टेट बोर्ड)
मोहित जोशी (स्टेट बोर्ड)
अर्जुन दिलीप मोरे (सी.बी.एस.ई)
शुभम धर्मराज भोई (जुनियर कॉलेज)
अजय पुंडलिक गारे (जुनियर कॉलेज)
१० रोप्य पदक विजेता पैलवान
दोन विद्यार्थिनी ( मुली)
१४ वर्षीय वयोगटात (मुली)
जान्हवी रवींद्र जाधव (स्टेट बोर्ड)
१९ वर्षीय वयोगटात( मुली)
पूजा शंकर भडांगे(जुनिअर कॉलेज)
८ विद्यार्थी(मुले)
१४ वर्षीय वयोगटात मुले
सोहम बाबुराव जाधव(स्टेट बोर्ड)
जय भानुदास पिटोळे(स्टेट बोर्ड)
रोहित कुमार बोत्रे (स्टेट बोर्ड)
१७ वर्षीय वयोगटात मुले
कुणाल बार्डी (स्टेट बोर्ड)
तन्मय प्रमोद पाटील (स्टेट बोर्ड)
सौरभ बेनके(स्टेट बोर्ड)
१९ वर्षीय वयोगटात मुले
युवराज बेंडकोळी (जुनिअर कॉलेज)
देविदास किलबिले(जुनिअर कॉलेज)
जिल्हास्तरीय स्पर्धेत ६ सहा विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक विजेता होण्याचा बहुमान मिळवत विभागीय कुस्ती स्पर्धेत ६ विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड ठाणे जिल्हाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच संस्थेचे(शैक्षणिक प्रमुख) अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी डी शिंदे, (कुलसचिव)रजिस्टर गुलाब हिरे, व्यवस्थापक महेश रत्नपारखी, (आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम स्कूल) प्राचार्य कैलास थोरात उपप्राचार्य पंकज बडगुजर ,(आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल)प्राचार्य आशिष काटे यांनी व क्रीडा शिक्षक शशिकला खडताळे ,प्रवीण शिंदे,हेमंत भोईर, रणजित लेंबे, आर. भास्करन , बालाजी बुरूडे, अक्षय बरकले योगाशिक्षक पुरूषोत्तम पानबुडे आदी शिक्षक इतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .