Homeधार्मिकजैन गुरुकुल वसतिगृह खाऊ वाटप छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र

जैन गुरुकुल वसतिगृह खाऊ वाटप छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र , जैन गुरुकुल वसतिगृह खाऊ वाटप, करियर मार्गदर्शन व अभ्यासचे महत्व सल्ला देण्यात आला.

या वेळी संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक तथा उद्योजक शरद पवार यांचा हस्ते जैन गुरुकुल वसतिगृह येथे खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रम ची सुरुवात पसायदान ने करण्यात आली. नाशिक येथे जैन गुरुकुल वसतिगृह येथे भेट देऊन विविध प्रकारच्या समस्याची माहिती घेतली व संघटना तर्फे सर्व प्रकारचे प्रश्न व समस्या सोडवण्यास मदत व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे देण्यात आला.मदत व सहकार्य मोफत केले जात असते, कारण सेवा ही मोफत केली जाते. पैसे घेऊन जो कोणी व्यक्ती, संस्था व संघटना काम करते, जो कोणी समाजसेवा साठी पैसे घेतो तो दलाल असतो, संघटने कडून सांगण्यात आले. सर्व अनाथ मुलांना आपल्या जीवनातील मनाचा ताबा, मनाची एकाग्रता, स्थिर मन अस्थिर मन, चंचल मन, अंर्तमन , उत्साह, जिद्द, चिकाटी, धाडस, ध्येय व करियर वर सखोल व सविस्तर मुद्दे मांडले.
सर्व अनाथ मुलांना आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युगे युगे कष्ट व मेहनत करून पुढे कस जाता येईल, अभ्यास का करावा, अभ्यास चे महत्व व अभ्यास वेळ किती व कशा प्रकारे असावी यांचा वर विषय नुसार मार्गदर्शन केले. गुरुकुल वसतिगृह अनाथ मुलांना एमपीएससी परीक्षा, यूपीएससी परीक्षा व स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बना, देश सेवा करा असा सल्ला दिला.

या वेळी महासचिव व कायदेशीर सल्लागार adv. अलका मोरे पाटील, ज्योतीताई परदेशी , adv. उषाताई पगारे, शामराव सुतार, ॲड. गौरव तिडके, योगिता सुतार मॅडम, हभप. लक्ष्मण महाराज,

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!