HomeCrimeअटकेनंतर अमोल पगारे यांच्या चर्चेला उधान .

अटकेनंतर अमोल पगारे यांच्या चर्चेला उधान .

अमोल पगारे सारखेच नाव असल्यामुळे निगेटिव्ह पब्लिसिटीला उदान एकच नाव आडनावाची ठरतात डोकेदुखी अटक एकाला आणि चर्चा होते दुसऱ्याच नावाची काय आहे सविस्तर वाचा


..

सातपूर मधील एका खंडणीच्या व गोळीबार गुन्ह्यात तर अंबड येथील एका किडनॅपिंगच्या गुन्ह्यात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मोगल लोंढे व त्यांच्या दोन पुत्रांनचे नाव आली. शहरात गुन्हेगारी वाढत असताना खंडणी आणि गोळीबार सारख्या घटना सातपूर येथे घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या प्रकरणात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे त्यांची दोन मुले भूषण दीपक आणि अन्य दोन साथीदार त्यातील एक म्हणजे अमोल पगारे.  अमोल पगारे देखील सराईतन मधलाच एक आहे .

आर पी आय रामदास आठवले गटाचा काम करणारा अमोल पगारे हा व्यक्ती वेगळा असून या व्यक्ती संदर्भात नाशिक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठे गुन्हा दाखल नसल्याची माहिती हा आले आहे. लोंढे प्रकरणात असलेला अमोल पगारे आणि रामदास आठवले यांच्या आरपीआय मध्ये काम करणारा अमोल पगारे या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या असून यात निष्कलंकित असलेल्या अमोल पगारे यांची नाहक बदनामी सुरू आहे. अमोल पगारे यांचा या गुन्हेशी कुठलाही संबंध नसून ते आरपीआय आठवले गटाचे काम करतात गेल्या 20 22 वर्षापासून ते चळवळीमध्ये सक्रिय आहेत. आंबेडकरी चळवळीशी ते एकनिष्ठ असून आतापर्यंत त्यांच्यावर महाराष्ट्रातील कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती मिळाली आहे. अमोल पगारे यांच्या संदर्भात चुकीचा गैरसमज करून नाहक नागरिक त्यांना फोन करून त्रास देत आहेत. अमोल पगारे आणि सातपूर येथे गोळीबार खंडणी प्रकरण याच्याशी अमोल पगारे यांचा कुठलाही संबंध नाही. फोटोत दिसणारी ही व्यक्ती अमोल पगारे रामदास आठवले गटाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!