मुंबई येथील आंतरराष्ट्रीय नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत रेहानअली रियाज मणियार व रिफा मोहसीन मणियार यांच्या चित्रांची निवड झाली.नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.हे प्रदर्शन दरवर्षी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालचित्रकार यांच्यासाठी आयोजित केले जाते.या आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरविने चित्रकार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते.बालचित्रकार रेहानअली याचे निसर्गचित्र तर रिफा हिचे रचना चित्र निवडले गेले. दोघांचेही अभिनंदन माजी स्थायी सभापती सलीममामा शेख व मणियार कुटुंबियांनी अभिनंदन केले.
मुंबईत मणियार चित्रांची निवड रेहान-रिफा यशस्वी ठरले
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!