August 9, 2026

Uncategorized

जिल्हातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : वार्ताहरnnजिल्हा पोलिस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहेत. पोलिस निरीक्षक तसेच सहायक निरीक्षक पदाच्या २९ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश...

त्र्यंबकच्या भूमिअभिलेख विभागातील दोघा अधिकाऱ्यासह एका एजंटला लाच घेतांना पकडले

n nnनाशिक : वार्ताहरnnत्र्यंबकच्या भूमिअभिलेख विभागातील दोघा अधिकाऱ्यासह एका एजंटला तब्बल तीन लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागnपथकाने रंगेहाथ पकडले....

महिलांनीच केला महिला दिन महापालिकेत साजरा.

नाशिक महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आज दि. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अतिरीक्त...

नाशिककरांसाठी अर्थसंकल्प निराशा जनक : अंबादास खैरे

अर्थसंकल्पातून नाशिकच्या पदरी निराशा – अंबादास खैरे nशिंदे फडणवीस सरकारने राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. मात्र राज्याचा अर्थसंकल्प निराशा जनक असल्याचे...

इंदिरानगर पोलीस ठाणाच्या १४ बेवारस दुचाकींचा उद्या होणार लिलाव*

नाशिक : वार्ताहरnइंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील बेवारस स्थितीत जमा करण्यात आलेल्या चौदा दुचाकी़चा लिलाव इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या करण्यात येणार असल्याची...