August 7, 2026

Main Story

Trending Story

बजरंगवाडीत दोन गटात हाणामारी

नाशिक पुणे रोड येथील बजरंगवाडीत दोन गटांत झालेल्या हाणामारीत कोयता व बाटल्यांचा प्राणघातक हल्ल्या करण्यात आला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी स्वता...

आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला अर्जाला मुदतवाढ

 nn nnसन 2023- 24 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना...

पंचायत समितीच्या कंत्राटी सहाय्यकास चार हजारांची लाच घेतांना अटक

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचे गोठ्यासाठी शासकीय अनुदान प्रकरण मंजूर करून देण्याच्या कामाच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्या वडिलांकडून चार...

राज्यातील १०८२ पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कार्यान्वित

मुंबई  : वृत्तnराज्यातील १०८९ पोलीस ठाण्यांपैकी १ हजार ८२ पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी नियमितपणे...

मनपा च्या वतीने स्वच्छता अग्रणी महिला पुरस्कार २०२३

मनपा च्या वतीनेn*स्वच्छता अग्रणी महिला पुरस्कार २०२३*nnनाशिक : विशेष प्रतिनिधीnnकेंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून दिनांक ०७ मार्च...

भेंडाळी गाव परिसरातील चोऱ्यां थांबवा पोलिस अधीक्षकांना निवेदन

निफाड तालुक्यातील भेंडाळी गाव व परिसरात चोऱ्यां व अवैध धंदे चा प्रमाण वाढल्याने रहिवाशी त्रस्त झाले आहेत.nभेंडाळी गाव व भेंडाळी...