HomeCrimeMPDA अंतर्गत रोशन लवटे वर कारवाई नाशिक पोलिसांची माहिती.

MPDA अंतर्गत रोशन लवटे वर कारवाई नाशिक पोलिसांची माहिती.

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नागरिकांची लुटमार करून मारहाण करून दहशत निर्माण करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर उपनगर पोलिसांनी mpda कायद्यान्वये स्थान पद्धतीची कारवाई केली आहे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा रोशन विश्वास लवटे वय 19 राहणार सोमवार बाजार देवलगाव नाशिक रोड याने देवलगाव रोकडबावाडी विदगाव नाशिक रोड आणि नजीकच्या परिसरात दहशत कायम राहावी यासाठी सर्वसामान्य नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटमार व मारहाण करून लोकांच्या मनात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. रोशन लवटे यास बारा सात बावीस रोजी नाशिक शहर व नाशिक ग्रामीण जिल्ह्यातून तीन महिन्याकरता हद्दपार करण्यात आले होते. रोशन लवटे यांनी हद्दपार कालावधीनंतर पुन्हा गुन्हेगारी कृत्य चालू ठेवले जनजीवन विस्कळीत केल्याने त्यास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे mp3 कायदा सन 1981 कलम तीन ऑब्लिक दोन अन्वये स्थानाबद्दल करणे बाबतचा आदेश दिनांक 11 8 2023 रोजी जारी केला आहे सन 2023 मध्ये आज पाहतो असताना बद्दलची ही आठवी कारवाई आहे. रोशन विश्वास लवटे याचे विरुद्ध उपनगर व नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. घरावर कब्जा मारणे रात्रीच्या वेळी घर फोडा करणे चोरी करणे घातक खात्यांनी शस्त्रांनी इच्छापूर्वक दुखापत करणे शांतता भंग करणे फौजदारी पात्र धाक दडपशाही नुकसान करून आगळी करणे कोणाचा प्रयत्न करते विस्फोटक पदार्थ द्वारे आगळी करणे बेकायदेशीर जमाव सदस्य आणणे दंगा करणे फौजदारी पात्र कट रचने मनाई आदेशाचे उल्लंघन करणे जबरी चोरी करणे दुखापत हमला करण्याची पूर्वतयारी करणे जबर दुखापत करणे अशा गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे रोशन लवटे याच्यावर अंतर्गत पोलिसांनी कारवाई केली आहे.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!