नाशिक : महाकवी वामन दादा कर्डक यांच्या नावाने पहिलाच सामाजिक आणि सांस्कृतिक पुरस्कार हा गणेशभाई उन्हवणे यांना सिने अभिनेते प्रशांतजी दामले यांच्या हस्ते देण्यात आला. नाशिक महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या पुरस्काराचे नाशिकमध्ये पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारात पुरस्काराचे शिर्षक पुरस्कारप्राप्त मान्यवर पुरस्कृत स्व. दत्ता भट स्मृती पुरस्कार, अभिनय पुरुष . अरुण भावसार . प्रशांत दामले स्व. शांता जोग स्मृती पुरस्कार, अभिनय स्त्री सौ. लक्ष्मी पिंपळे डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी स्व. प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार, दिग्दर्शन . सुरेश गायधनी . हेमंतराव टकले स्व. नेताजी तथा दादा भोईर स्मृती पुरस्कार, लेखन. रवींद्र बेंद्रे. सुरेश भोईर स्व. वा. श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार, बालरंगभूमी . सागर रत्नपारखी , गिरीश सहदेव स्व. जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार, सांस्कृतिक पत्रकारित. प्रशांत भरवीरकर स्मरणार्थ स्व. साधनाताई सुधाकरराव तोरणे, पुरस्कृत सौ. रुपाली स्वप्नील तोरणे, चारुदत्त दिक्षीत पुरस्कृत, पार्श्व व नाट्यसंगीत पुरस्कार सौ. मृदुला पिंगळे . चारुदत्त दीक्षित लोक-कलावंत स्व. रामदास बरकले स्मृती पुरस्कार, . विश्वास कांबळे , हेमंत बरकले स्व. शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती शाहिरी पुरस्कार , बाळासाहेब आव्हाड , श्रीकांत बेणी स्व, नारायण देशपांडे स्मृती पुरस्कार -रंगकर्मी कार्यकर्ता विजय शिंगणे श्रीमती सुषमा देशपांडेरं, गतपस्या पुरस्कार – युवा रंगकर्मी (अभिनय, दिग्दर्शन, लेखन) प्रथमेश जाधव सुरेश भोईर स्व. वामन दादा कर्डक स्मृती पुरस्कार सामाजिक व सांस्कृतिक कार्य गणेश उन्हवणे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार तसेच पुरस्कारातून सन्मान म्हणून मिळालेली रक्कम गणेशभाई उन्हवणे यांनी पुन्हा परत करून या संस्थेच्या कामासाठी सुनील ढगे यांना सुपूर्त करून अजून भरीव अशी मदत आणि काम करण्याचे आश्र्वासित केले.आदरणीय वामन दादांच्या नावाच्या पहिला पुरस्कार मला मिळाल्याचा फार मोठा सर्वांचा मी आदर व्यक्त करतो.असे यावेळी ते म्हणाले
महाकवी वामनदादा कर्डक पुरस्काराने उन्हवणे सन्मानित
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!