HomeCrimeदेह व्यापार करणारं वर नाशिक पोलिसांचे छापे नाशिक मध्ये पोलीस कारवाईला वेग

देह व्यापार करणारं वर नाशिक पोलिसांचे छापे नाशिक मध्ये पोलीस कारवाईला वेग

अनैतिक देहव्यापार चालवणाऱ्या इसमास अटक करून दोन पिडीत महीलांची अंबड पोलीसांकडून सुटका
नाशिक पोलिसांकडून एकाच दिवसात दोन वेश्या व्यवसाय करणाऱ्या ठिकाणांवर छापे मारण्यात आले आहेत. नगर येथील जय भवानी रोड परिसरात पहिला छापा मारण्यात आला तर बुरकुले हॉटेल अंबड येथे दुसरा छापा मारण्यात आला धनराज मधुकर मोरे धनलक्ष्मी रो हाऊस बुरकुले हॉटेल पाठीमागे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून देह व्यापार करून घेत होता. अंबडच्या सहाय्यकपोलीस निरीक्षक कोल्हे यांना एका गोपनीय बातमीदारामार्फत ही माहिती मिळाली होती. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा मारला यात धनंजय मधुकर मोरे वय वर्ष 30 राहणार रो हाऊस के दोन धनलक्ष्मी रो हाऊस च्या पाठीमागे सदर व्यक्ती म्हणून आला संशयित आरोपी धनंजय मधुकर मोरे यांच्याविरुद्ध तीन चार पाच सात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे संशयित आरोपी धनंजय मधुकर मोरे अंबड पोलिसांच्या ताब्यात आहे पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत. सदर गुन्हयाचा तपास पोनि निंबाळकर करत आहे
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे परिमंडळ दोनशे डीसीपी खांडवी सोहेल शेख अंबड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, गणेश शिंदे, किशोर कोल्हे, संदीप पवार, जनार्दन ढाकणे, मपोशि भोसले यांनी पार पाडली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!