Homeसामाजिक कामबाळासाहेब ठाकरे यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त अभिवादन

आडगाव – मारूती मंदीर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त अभिवादन व पूजन करताना आडगाव पोलीस स्टेशन निरीक्षक प्रविण चव्हाण साहेब शिवसेना मा .महानगर प्रमुख महेश भाऊ बडवे, दामूआण्णा शिंदे, शिवसेना उपमहानगर प्रमुख सुनील जाधव, मल्हारी मते, सुरेश मते, बंटी कोळी, पोपट शिंदे, संदीप पोटे, रामभाऊ जाधव, अतुल मते, नितीन माळोदे, संजय माळोदे,सुनिल निरूगुडे उमेश शिंदे, शैलेश सूर्यवंशी, हर्षद पटेल, अँड प्रकाश शिंदे, संजय शिंदे, दत्तु शिंदे,सोनू मते,  राजू शिंदे,सुनील मते, युवराज माळोदे, मंगेश लभडे,संतोष कुशारे,सागर शिंदे,किशन गवळी,  संजय देशमुख, ,  तानाजी जाधव, अशोक माळोदे, आदी मान्यवर व आडगांव ग्रामस्थ उपस्थित होते..
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपमहानगर प्रमुख सुनिलराजे जाधव यांनी केले होते
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!