गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शोषित हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर प्राची पवार यांच्या वरती काही हल्लेखोरांनी हल्ला केला होता यात अपराधी पवार जखमी झाल्या होत्या मात्र त्यांचा जीव बचावला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर प्राची पवार आपले सुश्रुत हॉस्पिटल येथील दवाखान्यातले काम आटवून गोवर्धन शिवारातील आपल्या घरी फार्म हाऊस वर जात असताना फार मोर्चा गेटवर काही अज्ञात आरोपींनी त्यांची मोटरसायकल अडवली व प्राची पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांचे बरोबर सर्व भाषेत शिवीगाळ करून वापरणे मारहाण केली असल्याची माहिती देण्यात आली सोबत दोन युवक असलेल्या इसमांनी त्यांच्या हातातील लोकाटी धारदार कोयत्याने प्राची पवार यांच्यावरती हल्ला केला त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यात येत्या गंभीरित्या जखमी झाल्या होत्या या संदर्भात ३०७ प्रमाणे ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका महिला डॉक्टर वर हल्ला झाल्याची गंभीर बाब पोलीस अधीक्षक शहाजी यांनी ओळखून तालुका पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा व जिल्ह्यातील तपास दहा कुशल अधिकारी 40 पोलीस आमदार यांची दहा पथके तयार करून पंधरा दिवस नवरात्र मेहनत करून संशयित आरोपी अभिषेक दीपक शिंदे वय वर्ष 19 राहणार हिंदू मोती बंगला कलानगर प्रमोद महाजन गार्डन जवळ गंगापूर रोड नाशिक धनंजय अजय भवरे वय वर्ष 19 राहणार कवणे तालुका देवळाली मुक्काम अवधूत वाडी दिंडोरी रोड म्हसरूळ नाशिक पवन रमेश सोनवणे वय वर्ष 22 राहणार लोणारे तालुका सटाणा मुक्काम सातपूर कॉलनी नाशिक अशा तीन संस्थेत आरोपींना ग्रामीण पोलीस अधीक्षक उमप यांनी ताब्यात घेतले आहे. सदर पुण्यात तपासात अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे केदार उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले श्रीमती कविता फडतरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील नाशिक तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक सारिका पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम पोलीस उपनिरीक्षक दीपक दिसले सुप्रिया अंभोरे तसेच तपास पथकातील पोलीस हवालदार गणेश वराडे संदीप हांडगे विनोद गोसावी संतोष नागरे प्रकाश साळुंखे प्रदीप भैरव हेमंत गिलबिले पोलीस कॉन्स्टेबल कासार सहारे यांना हा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे